नाशिक,दिनांक 22सप्टेंबर :- जे आर डी शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरखेड संचलित माध्यमिक विद्यालय पिंपरखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक चे उपशिक्षक श्री दत्तात्रय गंगाधर वाणी यांना शिक्षक दिनानिमित्त दिनांक 22सप्टेंबर 2025रोजी सन 2024/2025चा महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्री माई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना श्री अजितदादा पवार,ना श्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री ना श्री दादाजी भुसे,राज्यमंत्री डॉ पंकज भोयर,विधानसभा अध्यक्ष ना श्री राहुल नार्वेकर मा शिक्षण आयुक्त श्री सचिंद्र प्रतापसिंह, मा प्रधान सचिव श्री रणजितसिंह देओल, मा शिक्षण संचालक श्री महेश पालकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रदान करण्यात आला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
शिक्षक कारकिर्दीतील सर्वोच्च सन्मान
