पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सात कलमी कार्यक्रमांतर्गत तीन नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ
जलसंधारण, वृक्ष लागवडीसाठी ‘अमृतधारा’ अभियान जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या ‘महा-राशन QR’ उपक्रम रस्ता सुरक्षेसाठी वाहंना रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविण्यासाठी विशेष मोहीम…