मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामीण भागाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला चालना मिळेल – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. ४ ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला चालना मिळेल. ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी…