शाहिरी कलेचे जनत आणि संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार
सातारा दि.11 : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे…