पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत
पाच लाख रुपयांची मदत कुटुंबियांकडे सुपूर्द; उपमुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी साधला संवाद मुंबई, दि. २५: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे…
