सातव्या वेतन संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण अधिकारी व वित्त विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित करू मा. चंद्रकांत दादा पाटील


दिंनीक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या अधिवेशनातील घेतलेले विषय शासना कडे गेले होतेच पंरतु मार्गी लावण्याच्या अनुषंगाने शासनाला विनंती करुन बैठक लावण्यात आली.
या बैठकीत सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी 10-20-30 ची योजना,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती,सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण,01 नोव्हेबंर 2005 पूर्वीची जाहीरात व नंतरचे रुजु अश्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
या विषया संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकारी व वित्त विभागाचे अधिकारी यांची 15 दिवसात बैठक लावू असे मा.चंद्रकांत दादा पाटील बोलले.
त्याच बरोबर प्रयोगशाळा सहाय्यक,परीचर व ग्रंथालय परीचर,सहाय्यक ग्रंथपाल यांचे व ईतर प्रश्नाच्या बाबतीत स्वत: लक्ष घालेल असे मा.संचालक बोलले.
आजची बैठक शिक्षक आमदार मा.विक्रम बप्पा काळे यांच्या नेतृत्वात झाली,उपस्थीत मा.आ.मनिषा कायंदे,अवर मुख्य सचिव बी.वेणूगोपाल रेड्डी,उपसचिव,मा.संचालक व मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी,
संघटनेचे अध्यक्ष मेघरीज पंडीत,कृष्णा सिंह,काशीनाथ काळे, दीपक यादव सलगर सर व प्राध्यपक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें